27 एप्रिल दिनविशेष
27 april dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

27 april dinvishesh

जागतिक दिन :

  • वर्ल्ड डिझाईन डे

27 एप्रिल दिनविशेष - घटना :

  • 1854: पुणे ते मुंबईला उपग्रहाद्वारे पहिला संदेश पाठवण्यात आला
  • 1908: लंडनमध्ये चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1941: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने अथेन्समध्ये प्रवेश केला.
  • 1961: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1974: अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 10,000 लोकांनी निदर्शने करून राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
  • 1992: बेट्टी बूथरॉइड ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
  • 1999: एकाच रॉकेटने अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात विकसित करण्यात आली.
  • 2005: एअरबस A-380 विमानाचे पहिले प्रात्यक्षिक.
  • 2018 : उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात पानमुनजोम घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली, कोरियन संघर्ष संपवण्याचा त्यांचा हेतू अधिकृतपणे घोषित केला.
  • वरील प्रमाणे 27 एप्रिल दिनविशेष | 27 april dinvishesh

27 एप्रिल दिनविशेष - जन्म :

  • 1791 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 1872)
  • 1822 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुलै 1885)
  • 1883 : भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ ‘मामा वरेरकर’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1964)
  • 1912 : ‘जोहरा सेहगल’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचा जन्म. (मृत्यू: 10 जुलै 2014)
  • 1920 : ‘डॉ. मणिभाई भीमभाई देसाई’ – महात्मा गांधींचे अनुयायी यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1993)
  • 1927 : ‘कोरेटा स्कॉट किंग’ – मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी यांचा जन्म.
  • 1976 : ‘फैसल सैफ’ – पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 27 एप्रिल दिनविशेष | 27 april dinvishesh

27 एप्रिल दिनविशेष
27 april dinvishesh
मृत्यू :

  • 1521 : ‘फर्डिनांड मॅगेलन’ – पोर्तुगीज शोधक यांचे निधन.
  • 1980 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – पद्मश्री सहकारमहर्षी यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1901)
  • 1882 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1803)
  • 1989 : ‘कोनोसुके मात्सुशिता’ – पॅनासोनिक कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1894)
  • 1898 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1853)
  • 2002 : ‘रुथ हँडलर’ – बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1916)
  • 2017 : ‘विनोद खन्ना’ – भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1946)

27 एप्रिल दिनविशेष
27 april dinvishesh
जागतिक दिन लेख :

वर्ल्ड डिझाईन डे

वर्ल्ड डिझाईन डे दरवर्षी २७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे आयोजन इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ग्राफिक डिझाईन असोसिएशन्स (ico-D) यांच्या वतीने केले जाते. या दिवसाचा उद्देश म्हणजे डिझाईनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि डिझायनर्सच्या योगदानाची दखल घेणे.

डिझाईन म्हणजे केवळ सौंदर्य नसून, ते समस्या सोडवण्याचे प्रभावी साधन आहे. गृहनिर्माण, वाहतूक, उत्पादन, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये डिझाईनचा महत्त्वाचा वाटा आहे.

या दिवशी विविध शैक्षणिक संस्था, डिझाईन स्टुडिओ आणि विद्यार्थ्यांकडून पोस्टर स्पर्धा, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शनं आयोजित केली जातात.

डिझाईनमधील नाविन्य, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सन्मान करण्यासाठी वर्ल्ड डिझाईन डे महत्त्वाचा आहे.
“डिझाईन फॉर अ बेटर वर्ल्ड” ही या दिवसामागची प्रमुख संकल्पना आहे, जी प्रेरणा आणि बदल घडवते.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

27 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 27 एप्रिल रोजी वर्ल्ड डिझाईन डे असतो.
एप्रिल दिनविशेष
सोमंबुगुशु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930    
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज