11 जानेवारी दिनविशेष | 11 january dinvishesh
11 जानेवारी दिनविशेष 11 january dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : आंतरराष्ट्रीय धन्यवाद दिन 11 जानेवारी दिनविशेष – घटना : 1787 : विल्यम हर्शेलने युरेनसचे चंद्र टायटानिया आणि ओबेरॉन शोधले. 1922 : मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला. 1942 : दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने क्वालालंपूर ताब्यात घेतले. … Read more