14 नोव्हेंबर दिनविशेष
14 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

14 november dinvishesh

जागतिक दिन :

  • जागतिक मधुमेह दिन
  • बाल दिवस

14 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1770: जेम्स ब्रुसने नाईल नदीचा उगम शोधला.
  • 1922: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंगडममध्ये रेडिओ सेवा सुरू केली.
  • 1940: दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाने इंग्लंडमधील कोव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बफेक केली.
  • 1969:अपोलो कार्यक्रम: NASA ने अपोलो 12 लाँच केले, चंद्राच्या पृष्ठभागावर दुसरे क्रू मिशन.
  • 1969: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) स्थापना.
  • 1971: मरिनर-9 यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
  • 1975: स्पेनने पश्चिम सहारा सोडला.
  • 1991: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • 2003: खगोलशास्त्रज्ञांनी सेडना हा दूरचा ट्रान्स-नेपच्युनियन बटू ग्रह शोधला.
  • 2008: पहिली G-20 आर्थिक परिषद वॉशिंग्टन, डी.सी. येथे सुरू झाली.
  • 2013 : सचिन तेंडुलकरने शेवटचा (200 वा) कसोटी सामना खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध सामना रंगला.
  • वरीलप्रमाणे 14 नोव्हेंबर दिनविशेष 14 november dinvishesh

14 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1650: ‘विल्यम (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1702)
  • 1719: ‘लिओपोल्ड मोत्झार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक यांचा जन्म. (मृत्यू: 28 मे 1787)
  • 1765: ‘रॉबर्ट फुल्टन’ – वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1815)
  • 1863: ‘लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1944)
  • 1889: ‘पं. जवाहरलाल नेहरू’ – भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1964)
  • 1881: ‘बिरबल सहानी’ – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 10 एप्रिल 1949)
  • 1904: ‘हेरॉल्ड लारवूड’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 22 जुलै 1995)
  • 1918: ‘रघुवीर मूळगावकर’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1976)
  • 1919: ‘अनंत काशिनाथ भालेराव’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑक्टोबर 1991)
  • 19222: ‘ब्यूट्रोस घाली’ – संयुक्त राष्ट्रांचे 6 वे सरचिटणीस यांचा जन्म.
  • 1924: ‘रोहिणी भाटे’ – कथ्थक नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2008)
  • 1935: ‘हुसेन’ – जॉर्डनचे राजे यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
  • 1942: ‘ममनी रेशम गोस्वामी’ – भारतीय लेखिका यांचा जन्म.
  • 1943: ‘आदित्य विक्रम बिर्ला’ – भारतातील उद्योगपती यांचा जन्म.
  • 1947: ‘भारतन’ भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1998)
  • 1948: ‘सिंधुताई सपकाळ ‘ भारतीय सामाजिक कार्यकर्ता यांचा जन्म. (मृत्यू: 4 जानेवारी 2022)
  • 1971: ‘अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट’ – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज यांचा जन्म.
  • 1971: ‘विकास खन्ना’ – भारतीय शेफ आणि लेखक यांचा जन्म.
  • 1974: ‘हृषिकेश कानिटकर’ -क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 14 नोव्हेंबर दिनविशेष 14 november dinvishesh

14 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1915: ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1856)
  • 1967: ‘सी. के. नायडू’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 31 ऑक्टोबर 1895)
  • 1971: ‘नारायण हरी आपटे’ – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1889)
  • 1977: ‘स्वामी प्रभूपाद’ – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1896)
  • 1993: ‘डॉ. मणिभाई भीमभाई देसाई’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1920)
  • 2000: ‘प्रा. योगेश्वर अभ्यंकर’ – गीतकार व सर्जनशील कवी यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1929)
  • 2013: ‘सुधीर भट’ – भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक यांचे निधन.
  • 2013: ‘हरि कृष्ण देवसरे’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1938)
  • 2015: ‘के.ए. गोपालकृष्णन’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक यांचे निधन.

14 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक मधुमेह दिन

जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरात मधुमेह या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. मधुमेह एक गंभीर आजार असून, तो शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे हृदयविकार, मूत्रपिंडांचे आजार, आणि अंधत्व यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
मधुमेहाच्या वाढत्या संख्येमुळे जागतिक आरोग्य समस्येचा विषय बनला आहे. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवणे या गोष्टी आवश्यक ठरतात. या दिवशी आरोग्य संस्था आणि तज्ञ लोकांमध्ये मधुमेहाची लक्षणं ओळखण्याविषयी, त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी, आणि योग्य जीवनशैली अवलंबण्याविषयी माहिती देतात.
जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने, लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, वेळोवेळी तपासणी करून त्वरित उपाययोजना कराव्यात. हा दिवस आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, जो लोकांचे जीवन सुधारू शकतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

14 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन असतो.
  • 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस असतो.
सोशल मिडिया लिंक
नोव्हेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
इतर पेज