23 नोव्हेंबर दिनविशेष
23 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

23 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1924: एडविन हबलने असे प्रतिपादन केले की एंड्रोमेडा ही एक आकाशगंगा आहे.
  • 1936: लाइफ मॅगझिन फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आले.
  • 1955: कोकोस बेटे इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला देण्यात आली.
  • 1971: चीन पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झाला.
  • 1976: जॅक मेयोल हा श्वासोच्छवासाच्या उपकरणांशिवाय समुद्राखाली 100 मीटर (330 फूट) खोली गाठणारा पहिला माणूस बनला.
  • 1972: सोव्हिएत युनियनने N1 रॉकेट प्रक्षेपित करण्याचा अंतिम प्रयत्न केला.
  • 1992: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन रिलीज झाला.
  • 1999: नागपूरचे संस्कृत कवी आणि संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना त्यांच्या या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येसाठी अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2002: स्पेस शटल एंडेव्हर STS-113 वर एक्सपिडिशन 6 क्रू आणि P1 ट्रस घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित झाले.
  • वरीलप्रमाणे 23 नोव्हेंबर दिनविशेष 23 november dinvishesh

23 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 870: ‘अलेक्झांडर’ – बायझँटाईन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 913)
  • 1755: ‘थॉमस लॉर्ड’ – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1832)
  • 1882: ‘वालचंद हिराचंद दोशी’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1953)
  • 1897: ‘निराद सी. चौधरी’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1999)
  • 1923: ‘नागनाथ संतराम इनामदार’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 2002)
  • 1930: ‘गीता दत्त’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1972)
  • 1961: ‘जॉन साटनर’ – पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1967: ‘गॅरी कर्स्टन’ – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1984: ‘अमृता खानविलकर’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1986: ‘नागा चैतन्य’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1992: ‘नवदीप सैनी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 23 नोव्हेंबर दिनविशेष 23 november dinvishesh

23 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1937: ‘जगदीशचंद्र बोस’ – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1858)
  • 1959: ‘नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर’ – अभिनेते व निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1891)
  • 1970: ‘युसूफ बिन इशक’ – सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1910)
  • 1989: ‘मरले ओबर्नॉन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911)
  • 1993: ‘ब्रूनो रॉस्सी’ – इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 13 एप्रिल 1905)
  • 1999: ‘कुमुद सदाशिव पोरे’ – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2000: ‘बाबूराव सडवेलकर’ – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक यांचे निधन. (जन्म: 28 जून 1928)
  • 2006: ‘जेस ब्लॅंकोनेलसला’ – झेटा मासिकचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1936)
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे, जि. धुळे

नोव्हेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
इतर पेज