28 नोव्हेंबर दिनविशेष
28 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

28 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1814: द टाइम्स ऑफ लंडन हे वाफेवर चालणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवर तयार होणारे पहिले वृत्तपत्र बनले, जे कोएनिग आणि बाऊरच्या जर्मन संघाने तयार केले.
  • 1821: पनामाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1938: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
  • 1960: मॉरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1964: नासाचे मरिनर-4 यान मंगळाच्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले.
  • 1966: मिशेल मिकोम्बेरो यांनी बुरुंडीची राजेशाही उलथून टाकली आणि स्वतःला पहिले राष्ट्राध्यक्ष बनवले.
  • 1967: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
  • 1975: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1983: स्पेस शटल कोलंबिया STS-9 वर प्रक्षेपित झाले, युरोपियन स्पेस एजन्सीचे स्पेसलॅब मॉड्यूल वाहून नेणारी पहिली मोहीम
  • 1991: दक्षिण ओसेशियाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 2000: महान तेलगू कवी गुर्राम जोशुआ यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला.
  • वरीलप्रमाणे 28 नोव्हेंबर दिनविशेष 28 november dinvishesh

28 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1853: ‘हेलन व्हाईट’ – डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1944)
  • 1857: ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1885)
  • 1872: ‘रामकृष्णबुवा वझे’ – गायक नट यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1943)
  • 1922: ‘के. मी मैमीन मप्पालाय’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1964: ‘मायकल बेनेट’ – भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1988: ‘यामी गौतम’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 28 नोव्हेंबर दिनविशेष 28 november dinvishesh

28 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1890: ‘जोतिराव गोविंदराव फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1827)
  • 1893: ‘सर अलेक्झांडर कनिंगहॅम’ – ब्रिटिश अधिकारी यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1814)
  • 1939: ‘जेम्स नेस्मिथ’ – बास्केटबॉल चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1861)
  • 1954: ‘एनरिको फर्मी’ – नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1901)
  • 1962: ‘कृष्ण चंद्र डे’ – गायक, संगीत संयोजक व अभिनेते यांचे निधन.
  • 1963: ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ – इतिहासकार व लेखक यांचे निधन. (जन्म: 25 मे 1895)
  • 1967: ‘पांडुरंग महादेव बापट ‘ – सशस्त्र क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1880)
  • 1968: ‘एनिड ब्लायटन’ – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1897)
  • 1999: ‘हनुमानप्रसाद मिश्रा’ – अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक यांचे निधन.
  • 2001: ‘अनंत काणे’ – नाटक निर्माते यांचे निधन.
  • 2008: ‘गजेन्द्र सिंग’ – भारतीय हवलदार यांचे निधन.
  • 2008: ‘संदीप उन्नीकृष्णन’ – भारतीय सैनिक यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1977)
  • 2012: ‘झिग झॅगलर’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1926)
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

नोव्हेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
इतर पेज