7 जानेवारी दिनविशेष
7 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

7 जानेवारी दिनविशेष

7 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1610 : गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने आयओ, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
  • 1680 : मुंबई कौन्सिलने शिवाजी महाराजांशी कराराचा मसुदा तयार केला.
  • 1782 : पहिली अमेरिकन व्यावसायिक बँक बँक ऑफ नॉर्थ अमेरिका उघडली
  • 1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • 1922 : पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन 18 महिन्यांची शिक्षा झाली.
  • 1927 : न्यूयॉर्क ते लंडन अशी पहिली ट्रान्साटलांटिक टेलिफोन सेवा सुरू झाली.
  • 1935 : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA) चे कोलकाता येथे उद्घाटन झाले.
  • 1959 : अमेरिकेने क्युबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला मान्यता दिली.
  • 1972 : कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र पूर्ण झाले.
  • 1985 : जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने जपानचे पहिले आंतरग्रहीय अंतराळयान प्रक्षेपित केले, पहिले अंतराळ संशोधन ‘साकिगाके’ प्रक्षेपित केले.
  • 2022 : कोविड-19 जगभरात 30 करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण झाली.
  • वरीलप्रमाणे 7 जानेवारी दिनविशेष 7 january dinvishesh

7 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1873 : ‘ऍडॉल्फ झुकॉर’ – पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक यांचा जन्म.  (मृत्यू  : 10 जून 1976)
  • 1892 : ‘अनंत कान्हेरे’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 1910)
  • 1893 : ‘जानकीदेवी बजाज’ – स्वातंत्र्य वीरांगना यांचा जन्म. (मृत्यू : 21 मे 1979)
  • 1895 : ‘हडसन फिश’ – ऑस्ट्रेलियन पायलट आणि उद्योगपती, क्वांटास एअरवेज लिमिटेडचे सहसंस्थापक यांचा जन्म.  (मृत्यू  : 6 एप्रिल 1974)
  • 1920 : ‘सरोजिनी बाबर’ – लोकसाहित्याच्या अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 2008)
  • 1921 : ‘चंद्रकांत गोखले’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 20 जून 2008)
  • 1925 : ‘प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या यांचा जन्म.
  • 1947 : ‘वरून बडोला’ – भारतीय चित्रपट अभिनेते यांचा जन्म.  (मृत्यू  : 23 नोव्हेंबर 2020)
  • 1948 : ‘शोभा डे’ – लेखिका यांचा जन्म.
  • 1961 : ‘सुप्रिया पाठक’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1963 : ‘अंशू जैन’ – भारतीय-ब्रिटिश बँकर, ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म.  (मृत्यू  : 12 ऑगस्ट 2022)
  • 1967 : ‘इरफान खान’ – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू  : 29 एप्रिल 2020)
  • 1979 : ‘बिपाशा बासू’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 7 जानेवारी दिनविशेष 7 january dinvishesh

7 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1920 : ‘एडमंड बार्टन’ – ऑस्ट्रेलिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1849)
  • 1989 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 29 एप्रिल 1901)
  • 1996 : ‘कॅरोली ग्रॉस’ – हंगेरी देशाचे 51वे पंतप्रधान आणि राजकारणी – यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1930)
  • 2000 : ‘डॉ. अच्युतराव आपटे’ – विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2018 : ‘ऍना मे हेस’ – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल यांचे निधन. (जन्म : 16 फेब्रुवारी 1920)
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज