19 जानेवारी दिनविशेष
19 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

19 जानेवारी दिनविशेष

19 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1839: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.
  • 1899: अँग्लो-इजिप्शियन सुदानची स्थापना झाली.
  • 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने बर्मावर आक्रमण केले.
  • 1949: पुणे नगरपालिका आणि उपनगरपालिका विसर्जित करण्यात आली आणि पुणे महानगरपालिका स्थापन करण्यात आली.
  • 1949: क्युबाने इस्रायलला मान्यता दिली.
  • 1954: कोयना धरण जलविद्युत प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ.
  • 1956: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा हुकूम जारी.
  • 1960: जपान आणि अमेरिकेने अमेरिका-जपान परस्पर सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली.
  • 1966: इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला.
  • 1968: पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण डॉ. क्रिस्टोफर बर्नार्ड यांनी केले.
  • 1986: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
  • 1996: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशचा कालिदास सन्मान प्रदान करण्यात आला.
  • 1996: प्रसिद्ध मल्याळम लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची 1995 च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.
  • 2006: नासाचे न्यू होरायझन्स अंतराळयान प्लूटोकडे प्रक्षेपित करण्यात आले.
  • 2007: सरदार सरोवर धरणाचा वीज निर्मिती प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
  • 2024: जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे प्रोब चंद्रावर उतरले, ज्यामुळे जपान चंद्रावर अंतराळयान उतरवणारा पाचवा देश बनला.
  • वरीलप्रमाणे 19 जानेवारी दिनविशेष 19 january dinvishesh

19 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1736: ‘जेम्स वॅट’ – वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक यांचा जन्म.
  • 1886: ‘रामचंद्र गणेश कुंदगोळकर’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 12 सप्टेंबर 1952)
  • 1892: ‘चिंतामण विनायक जोशी’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1898: ‘विष्णू सखाराम खांडेकर’ – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 1976)
  • 1906: ‘विनायक दामोदर कर्नाटकी’ – चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1919: ‘ओमप्रकाश मेहरा’ – भारतीय एअर मर्शल यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 2015)
  • 1920: ‘जेवियर पेरेझ डी क्युलर’ – पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव यांचा जन्म. (मृत्यू : 4 मार्च 2020)
  • 1935: ‘सौमित्र चट्टोपाध्याय’ – भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार यांचा जन्म. (मृत्यू : 15 नोव्हेंबर 2020)
  • 1984: ‘करुण चांडोक’ – भारतीय रेस कार चालक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 19 जानेवारी दिनविशेष 19 january dinvishesh

19 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1597: ‘महाराणा प्रताप’ – मेवाडचे महाराजा यांचे निधन (जन्म: 9 मे 1540)
  • 1755: ‘जीन पियरे क्रिस्टिन’ – सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक यांचे निधन (जन्म: 31 मे 1683)
  • 1905: ‘देबेन्द्रनाथ टागोर’ – भारतीय तत्त्वज्ञानी यांचे निधन (जन्म: 15 मे 1817)
  • 1960: ‘दादासाहेब तोरणे’ – मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक यांचे निधन (जन्म: 13 एप्रिल 1890)
  • 1978: ‘बिजोन भट्टाचार्य’ – भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथा लेखक यांचे निधन (जन्म: 17 जुलै 1917)
  • 1990: ‘ओशो’ – भारतीय तत्त्वज्ञानी यांचे निधन (जन्म: 11 डिसेंबर 1931)
  • 2000: ‘एम. ए. चिदंबरम’ – भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक यांचे निधन (जन्म: 12 ऑक्टोबर 1918)
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज