29 जानेवारी दिनविशेष
29 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

29 जानेवारी दिनविशेष

29 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1780: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले.
  • 1861: कॅन्सस हे अमेरिकेचे 34 वे राज्य बनले.
  • 1886: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिन-चालित ऑटोमोबाईलचे पेटंट मिळाले.
  • 1975: इंडियन नॅशनल थिएटरने निर्मित ‘ती फुल राणी’ हे नाटक पहिल्यांदा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात सादर केले.
  • 1989: हंगेरीने दक्षिण कोरियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
  • वरीलप्रमाणे 29 जानेवारी दिनविशेष 29 january dinvishesh

29 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 919: ‘शी झोन्ग’ – लियाओ राजवंशाचा सम्राट यांचा जन्म(मृत्यू: 7 ऑक्टोबर 0951)
  • 1274: ‘संत निवृत्तीनाथ’ – यांचा जन्म. (मृत्यू: 17 जून 1297)
  • 1737: ‘थॉमस पेन’ – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1809)
  • 1843: ‘विल्यम मॅक किनले’ – अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1901)
  • 1853: ‘मधुसूदन राव’ – ओडिया साहित्यिक यांचा जन्म.
  • 1860: ‘अंतॉन चेकॉव्ह’ – रशियन कथाकार व नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1904)
  • 1866: ‘रोमें रोलाँ’ – साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 1944)
  • 1922: ‘प्रो. राजेंद्र सिंग’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4 थे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 2003)
  • 1924: ‘एस. एन. गोयंका’ – पद्म भूषण, भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 29 सप्टेंबर 2013)
  • 1962: ‘इस्माईल हनीयेह’ – पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1970: ‘राज्यवर्धनसिंग राठोड’ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 29 जानेवारी दिनविशेष 29 january dinvishesh

29 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1597: ‘महाराणा प्रताप’ – मेवाडचे सम्राट यांचे निधन. (जन्म: 9 मे 1540)
  • 1820: ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 4 जून 1738)
  • 1934: ‘फ्रिटझ हेबर’ – नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 डिसेंबर 1868 – वॉर्क्लॉ, पोलंड)
  • 1963: ‘सदाशिव आत्माराम जोगळेकर’ – लेखक व संपादक यांचे निधन.
  • 1963: ‘रॉबर्ट फ्रॉस्ट’ – अमेरिकन कवी यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1874)
  • 1969: ‘ऍलन डुलेस’ – अमेरिकन केंद्रीय गुप्तचर विभागाचे 5वे संचालक यांचे निधन (जन्म: 7 एप्रिल 1893)
  • 1993: ‘गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय’ – गणितज्ञ यांचे निधन.
  • 2000: ‘देवेन्द्र मुर्डेश्वर’ – बासरीवादक यांचे निधन
  • 2019: ‘जॉर्ज फर्नांडिस’ – पद्मा विभूषण, भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन (जन्म: 3 जून 1930)
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज