28 मार्च दिनविशेष
28 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

28 march dinvishesh

जागतिक दिन :

  • National ‘Weed Appreciation’ Day
  • ‘Respect Your Cat’ Day

28 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1736 : बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मुघलांचा पराभव केला.
  • 1854 : क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
  • 1910 : ‘हेन्री फॅब्रे’ – यांनी पहिले सागरी विमान (सीप्लेन) , फॅब्रे हायड्राव्हियन हे फ्रांस मध्ये उडवले.
  • 1930 : तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपल आणि अंगोरा या शहरांची अनुक्रमे इस्तंबूल आणि अंकारा अशी नावे देण्यात आली.
  • 1942 : रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली..
  • 1979 : अमेरिकेतील थ्री माईल बेटावरील अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थाची गळती झाली.
  • 1988 : 61 व्या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे किमान वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले.
  • 1992 : उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
  • 1998 : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) ने विकसित केलेला परम 10000 सुपर कॉम्प्युटर देशाला समर्पित करण्यात आला.
  • 2005 : सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार 8.7 तीव्रतेचा भूकंप.
  • 2008 : भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात 309 धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च 29 ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी केली होती.
  • वरील प्रमाणे 28 मार्च दिनविशेष | 28 march dinvishesh
28 मार्च दिनविशेष

28 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1868 : ‘मॅक्झिम गॉर्की’ – रशियन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 1936)
  • 1925 : ‘राजा गोसावी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1998)
  • 1927 : ‘विना मझुमदार’ – भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 2013)
  • 1956 : ‘स्वाती पिरामल’ – भारतीय वैज्ञानिक व उद्योगपती तसचं, पिरामल एंटरप्रायजेस लिमिटेडच्या उपाध्यक्ष यांचा जन्मदिन.
  • 1968 : ‘नासिर हुसैन’ – ब्रिटिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू ज्यांनी 1999 ते 2003 दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले यांचा जन्म.
  • 1975 : ‘अक्षय खन्ना’ – अभिनेते यांचा जन्म
  • 1986 : स्टेफनी जोआन एंजेलिना जर्मनोटा – अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री यांचा जन्म
  • वरील प्रमाणे 28 मार्च दिनविशेष | 28 march dinvishesh

28 मार्च दिनविशेष
28 march dinvishesh
मृत्यू :

  • 1941 : ‘व्हर्जिनिया वूल्फ’ – ब्रिटिश लेखिका यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1882)
  • 1959 : ‘वेंकट राव’ – भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व राजकारणी तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी महसूलमंत्री व अर्थमंत्री कला यांचे निधन.
  • 1969 : ‘ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर’ – अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक 20 जानेवारी 1953 ते 20 जानेवारी 1961 या कालखंडात त्यांनी अध्यक्षपद भूषावले यांचे निधन. (जन्म: 14 ऑक्टोबर 1890)
  • 1992 : ‘श्री आनंदऋषीजी महाराज ’ – जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट यांचे निधन.
  • 2000 : शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्‍ज्ञ आणि लेखक यांचे निधन
  • 2006 : ‘चौधरी बंसीलाल’ – हरियानाचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

28 मार्च दिनविशेष
28 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय तण आभार दिन

राष्ट्रीय तण आभार दिन (National Weed Appreciation Day) दरवर्षी 28 मार्च रोजी साजरा केला जातो. तण (Weeds) म्हणजे शेतात, बागेत किंवा नैसर्गिक परिसरात उगवणारी अनिच्छित झाडे. परंतु या तणांमध्येही अनेक औषधी व पर्यावरणपूरक गुण असतात. या दिवशी आपण या तणांचे महत्व ओळखण्याचा आणि त्यांच्या सकारात्मक बाजूंना समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरणार्थ, कुर्डू (Chickweed), घाणेरी (Dandelion), भेंडीसारखा दिसणारा पानवेल (Purslane) हे तण पोषक, औषधी किंवा मातीस उपयुक्त ठरतात. काही तण मातीची धूप थांबवतात, तर काही मधमाशांसाठी अन्न स्रोत असतात.

राष्ट्रीय तण आभार दिनाच्या निमित्ताने, आपण तणांकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता, त्यांचा निसर्गातला उपयोग समजून घेतला पाहिजे. शेवटी, निसर्गातील प्रत्येक घटकाचं स्वतःचं एक महत्व असतं आणि त्याला आदराने पाहणं हीच खरी appreciation आहे.

रिस्पेक्ट युवर कॅट डे

‘रिस्पेक्ट युवर कॅट डे’ (Respect Your Cat Day) दरवर्षी 28 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या मांजरीकडे कृतज्ञतेने आणि आदराने पाहण्याची आठवण करून देतो. मांजर ही एक गूढ, स्वतंत्र आणि प्रेमळ प्राणी आहे. ती केवळ पाळीव प्राणी नसून घरातील सदस्यासारखी असते.

या दिवशी अनेक लोक आपल्या मांजरीसाठी विशेष अन्न, खेळणी किंवा माया दाखवण्याचे वेगवेगळे प्रकार वापरतात. मांजरी प्रेम, विश्वास आणि संयम यांचं प्रतीक असतात. त्या आपल्या भावना खूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात आणि म्हणूनच त्यांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.

इतिहासातही प्राचीन इजिप्तमध्ये मांजरींना देवीसमान स्थान दिलं गेलं होतं. ‘रिस्पेक्ट युवर कॅट डे’ हा दिवस म्हणजे आपल्या मांजरीला वेळ देण्याचा, तिचं लक्षात ठेवण्याचा आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा खास क्षण आहे.

या दिवशी फक्त तुमच्या मांजरीचं नाही, तर सगळ्या मांजरींचं सन्मानाने स्मरण करा!

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

28 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?

    • 28 मार्च रोजी राष्ट्रीय तण आभार दिन असतो.
    • 28 मार्च रोजी रिस्पेक्ट युवर कॅट डे असतो.
28 मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज