6 मार्च दिनविशेष

6 मार्च दिनविशेष 6 march dinvishesh

आजचा दिनविशेष

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

6 March घटना :

  • १८४०: “बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी” हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • १९०२: रियल मैड्रिड फुटबॉल क्लब ची स्थापना.
  • १९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी.
  • १९५३: “जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच” सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
  • १९५७: “घाना” देशाचा स्वातंत्र्य दिन.
  • १९६४: “कॅशियस क्ले” यांनी “मुहम्मद अली” हे नाव धारण केले.
  • १९७१: भारतीय क्रिकेटपटू “सुनील गावस्कर” यांनी “वेस्ट इंडीज” विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
  • १९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
  • १९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
  • १९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
  • १९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
  • १९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • २०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.
  • २००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुर.

    6 March जन्म :

    • १४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार “मायकेल अँजलो” यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)
    • १८९९: चरित्रकार आणि संपादक “शि. ल. करंदीकर” यांचा जन्म.
    • १९१५: बोहरा धर्मगुरू सैयदना “मोहम्मद बुरहानुद्दीन” यांचा जन्म.
    • १९३७: रशियाची पहिली महिला अंतराळातयात्री “व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा” यांचा जन्म.
    • १९४९: पाकिस्तानी राजकारणी “शौकत अजिझ” यांचा जन्म.
    • १९५७: भारतीय क्रिकेटपटू “अशोक पटेल” यांचा जन्म.
    • १९६५: भारीतय शास्त्रीय गायिका “देवकी पंडित” यांचा जन्म.

    6 March मृत्यू :

    • १९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी “मकिंडर हॉलफोर्ड जॉन” यांचे निधन.
    • १९६७: कर्तबगार प्रशासक “स. गो. बर्वे” यांचे निधन.
    • १९६८: साहित्यिक “नारायण गोविंद चापेकर” यांचे निधन.
    • १९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका “पर्ल एस. बक” यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)
    • १९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य “गो. रा. परांजपे” यांचे निधन.
    • १९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार “रामभाऊ म्हाळगी” यांचे निधन.
    • १९८२: रशियात जन्मलेली व अमेरिकेला स्थलांतरित असलेल्या लेखिका, तत्त्वज्ञ, नाटककार आणि पटकथाकार “आयन रॅंड” यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)
    • १९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक “रणजीत देसाई” यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)
    • १९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते “सतीश वागळे” यांचे निधन.
    • २०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती “नारायण काशिनाथ लेले” यांचे निधन.